हे काम कसे करते ?
पायरी १ – आपण www.sangaaanikamava.finance.blog ला भेट द्या
पायरी २ – आपली संपूर्ण माहिती भरा … क्लायंट चे डीटेल्स द्या… त्यांची निकड सांगा
पायरी ३ एकदा का आम्हांला क्लायंट ची माहिती मिळाली कि आम्ही त्याची पडताळणी करू आणि त्यांची गरज पूर्ण करून व्यवहार पूर्ण करू.
पायरी 4 तुम्ही दिलेली लीड अप्रूव्ह झाली की तुमच्या रजिस्टर्ड मेल आय डी वर किंवा व्हाट्स एप वर तसे तुम्हाला कळविण्यात येईल.
पायरी 5 व्यवहार पूर्ण झाला की आपले कमिशन/भेट कार्ड/डिसकाउंट कार्ड/ऑफर कार्ड आपल्याला देण्यात येईल.